top of page

आपला व्यवसाय ऑनलाईन नेऊन ८X नफा वाढवा 

Add a heading (4).png

शिका फक्त आपल्या मोबाईलचा वापर करून घरबसल्या हजारो ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची कला

शनिवार , ८ एप्रिल 

सायंकाळी ७ वाजता 

  व्यवसायामध्ये ग्राहक कमी येतात का ?  

मग आपल्यालाच आपला व्यवसाय ग्राहकांपर्यंत न्यावा लागेल.

याच डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर आपल्या ग्राहकापर्यंत पोहोचण्यासाठी कसा करायचा हे शिकवणारा परिपूर्ण मास्टरक्लास

सोशल मीडिया ही अशी गोष्ट आहे जी प्रत्येकच व्यक्ती वापरतो
तुमचा ग्राहकही !

✅ ह्या मास्टर क्लास मध्ये आपण काय शिकाल ?

✔ व्यवसाय ऑनलाईन का न्यावा ह्याच आश्चर्यकारक सत्य
✔ ऑनलाईन साधनांची सविस्तर ओळख
✔ फ्री लाखो ग्राहकांपर्यंत पोहोचण्याच्या भन्नाट सिक्रेट स्ट्रॅटेजीज
✔ संपूर्ण फ्री आकर्षक बिजनेस पोस्ट्स बनवण्याच्या हॅक
✔ खूप नवनवीन व्यवसाय वाढीच्या टिप्स आणि प्रोसेस
✔ आणि बरच काही !

मास्टरक्लास "फक्त 100 मराठी उद्योजकांसाठी" मर्यादित आहे .

प्रशिक्षकांची ओळख -

नमस्कार मी मंदार थोरात 
शिक्षणाने मेकॅनिकल इंजिनियर आणि कामाने मराठी उद्योजक 
आणि जेव्हा जाणवलं कि मराठी उद्योजकांपर्यंत डिजिटल जगाला पोहोचवण्याची गरज आहे तेव्हा २०२० च्या लॉकडाऊन पासून सुरु झाला हा प्रवास "डिजिटल कोच"  बनण्याचा . ह्या मिशन सह कि "५ लाख मराठी उद्योजकांना हे ज्ञान देऊन डिजिटल साक्षर करेन आणि त्यांना व्यवसाय वाढवण्यात मदत करेल ."

माझा शब्द आहे कि ह्या मास्टर क्लास मध्ये तुम्ही दिलेला वेळ तुमच्या व्यवसायासाठी  १००% फायदेशीर असेल. 

तुम्ही हा क्लास अटेंड करणारे पहिले नाही !

मास्टरक्लास पूर्ण केलेल्या मराठी उद्योजकांची संख्या 

संख्या वाढते का बघायचंय ? रजिस्टर करा ! 😉

क्लास नंतरचे प्रतिसाद 

हा मास्टरक्लास संपूर्ण लाईव्ह असून कुठल्याही प्रकारची रेकॉर्डिंग मिळणार नाही
मास्टरक्लास सुरू होण्याआधी आपल्याला सेशन ची लिंक व्हाट्सअप वर पाठवली जाईल

त्वरित बुक करा आणि मिळवा ₹5000 रुपयांपर्यंतचे फ्री बोनस

👉सीक्रेट्स ऍड फॉर्मुला
👉परफेक्ट फेसबुक ऍड चेकलिस्ट
👉फेसबुक ऍड मार्गदर्शक ईबुक 

" माझ्या डिजिटल मार्केटिंग करिअरमध्ये ज्या गोष्टी मी लाखो  रुपये आणि पाच वर्षाचा वेळ घालवून शिकलो आहे ते सर्व सार तुम्हाला या मास्टरक्लासमध्ये मिळेल."

मास्टरक्लास मर्यादा फक्त 100 मराठी उद्योजक

₹5000 पर्यंतचे फ्री बोनसेस मिळवण्यासाठी त्वरित बुक करा

कुठल्याही प्रकारची चौकशी/प्रश्न असल्यास संपर्क साधू शकता.

This site is not a part of the Facebook website or Facebook Inc. Additionally, This site is NOT endorsed by Facebook in any way. FACEBOOK is a trademark of FACEBOOK, Inc.
Please be advised that revenues and results shown are extraordinary and are not intended to serve as guarantees. In fact, as stipulated by law, we can not and do not make any guarantees about your ability to get results or earn any money with our ideas, information, tools or strategies. We don’t know you and, besides, your results in life are up to you. Agreed? We just want to help you by giving great content, direction and strategies that worked well for us and our students and that we believe can move you forward. All of our terms, privacy policies and disclaimers for this program and website can be accessed via the link above. We feel transparency is important and we hold ourselves (and you) to a high standard of integrity. Thanks for stopping by. We hope this training and content brings you a lot of value.

© MANDAR THORAT 2023     Design and Developed by Mandar Thorat

bottom of page