top of page

खास मराठी व्यावसायिकांसाठी

ऑनलाईन बिझनेस सेटअप मास्टरक्लास

येत्या रविवारी

​​प्रथम 50 व्यावसायिकांसाठी

फी फक्त ₹99

वरील बटनावर क्लिक करून सीट बुक करा .

वर्कशॉप मध्ये आपण काय शिकाल ?

वरील बटनावर क्लिक करून सीट बुक करा .

वर्कशॉप मध्ये कसे शिकवले जाईल ?

  • हे वर्कशॉप संपुर्ण ऑनलाईन असून कमीत कमी ६०-९० मिनिटे आपल्याला वेळ काढायचा आहे. 

  • वर्कशॉप दरम्यान आपल्याला विविध टास्क दिल्या जातील ज्यांचा आपल्या व्यवसाय वाढीसाठी भरपूर फायदा होईल 

  • वर्कशॉप दरम्यान आलेल्या कोणत्याही शंका व प्रश्न आपण व्हॅट्सऍप वर विचारू शकता . १००% चॅट सपोर्ट राहील.

  • शंकांचे निरसन चॅट वर न झाल्यास टीम कडून आपल्याला कॉल केला जाईल , त्यात आपण सविस्तर माहिती घेऊ शकता .

वरील बटनावर क्लिक करून सीट बुक करा .

वर्कशॉप ची वेळ आणि तारीख 

  • आपले वर्कशॉप दिनांक २० फेब्रुवारी २०२२ रोजी राहील. 

  • सकाळी १०:३० ला आपल्याला वर्कशॉप ची विडिओ ऍक्सेस लिंक मिळेल .

  • ती लिंक संपूर्ण दिवस वैध राहील .

वर्कशॉप ची अधिक माहिती आणि शंका असतील तर खालील क्रमांकावर संपर्क साधू शकता. 
९१५८३२३६९३ / ८६६९२८८६३८

bottom of page