top of page

डिजीटल साक्षरता ही काळाची गरज !

सर्व मराठी उद्योजक हे डिजीटल साक्षर व्हावेत हे आपले ध्येय !

व्यवसाय ऑनलाइन आणायचा आहे पण नक्की कसं हे माहिती नाही ?

banner website.jpg

डिजिटल ॲड मास्टरी वर्कशॉप

दिवस 1) ग्राहकांना आवडेल अशी ऑफर बनवा.
दिवस 2) बेसीक जाहिरात लेखन मार्गदर्शन !
दिवस 3) आकर्षक ॲड बॅनर पोस्ट डिझाईन !
दिवस 4) बेसीक फेसबुक ॲड मार्गदर्शन !

खास मराठी उद्योजकांसाठी

फी = प्रथम 50 उद्योजकांसाठी फक्त 299/-

~मंदार थोरात

संपूर्ण मराठीत अगदी सोप्या भाषेत आपला बिझनेस ऑनलाईकसा न्यावा व आपल्या ग्राहकांना आवडेल अशा पद्धतीने ऑफर व जाहिरात कशी लिहावी हे शिकण्यासाठी

फी = प्रथम 50 उद्योजकांसाठी फक्त 299/-

वर्कशॉपमध्ये काय काय आहे ?

या वर्कशॉप मध्ये तुम्हाला👇🏻

दिवस 1) ग्राहकांना आवडेल अशी ऑफर बनवा.
दिवस 2) बेसीक जाहिरात लेखन मार्गदर्शन
दिवस 3) आकर्षक ॲड बॅनर/सोशल मिडीया पोस्ट डिझाईन
दिवस 4) बेसीक फेसबुक ॲड मार्गदर्शन तेही अगदी सुरुवातीपासून !

कोर्स कसा शिकवला जातो ?

● कोर्स कालावधी 1 एप्रिल ते 4 एप्रिल 2021 . दररोज जास्तीत जास्त 45 ‌ते 50 मिनिटे या कोर्ससाठी लागतील.⏱️

●तुम्हाला सोयीस्कर ठरावं म्हणून आम्ही रेकॉर्ड केलेले व्हिडिओ टुटोरिअल्स तुम्हाला सेंड केले जातील जे तुम्ही तुमच्या वेळेनुसार कधीही पाहू शकता. ⏰

 

●कोर्सचा अमर्यादित वेळ अक्सेस राहील.


●कोर्सदरम्यान तुम्हाला एकही समस्या आल्यास व्हाट्सअप्पवर तुमची समस्या सोडवली जाईल.✅

फी = प्रथम 50 उद्योजकांसाठी फक्त 299/-

Disclaimer: This website in no way is affiliated with FaceBook or any FaceBook entities. Once you leave FaceBook the responsibility no longer is on their site. We make every attempt to clearly state and show all proof. We do not sell your email or any information. Can Spam compliant.

Please Note: The results shall vary from person to person. We are creating an environment and providing you with necessary resources for you to be successful. However, it would completely depend upon your efforts.
The Training aims at making you realise your potential and ensure that you get rid of your inability to take business online.

bottom of page